एक्स्प्लोर
Navy Day 2023 : PM Modi 4 डिसेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, मालवण तालुक्यातील आठवडे बाजार बंद राहणार
नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ४ डिसेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.. दरम्यान मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, मालवण नगरपरिषद याठिकाणाचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत... भारतीय नौदल विभागामार्फत नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि नौदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी..
सिंधुदुर्ग
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Nilesh Rane : भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणेंचा आरोप, राणेंची पोलीस ठाण्यात धडक
Sindhudurg Rice : सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील भातशेती आडवी,बळीराजा संकटात!
Vaibhav Naik On Bharat Gogawale : गोगावले राणेंबाबत बोलले ते योग्यच, वैभव नाईकांची प्रतिक्रिया
Vaibhav Naik On Thackeray Brother : कृष्णकुंजवर कितीही येरझाऱ्या घातल्या तरी एकत्र आलेली मन तुटणार नाही
आणखी पाहा























