एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : ठाकरे परिवाराला संपवण्याचा प्रयत्न, Sanjay Raut यांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा देखील झंझावाती दौरा सुरु आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या,सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















