एक्स्प्लोर
Beed | बीडमध्ये अल्पवयीन मूकबधिर मुलीसोबत तिघांंचे अश्लील चाळे, फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी
रस्त्यावरून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत तिघांनी अश्लील चाळे केले आणि त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढल्याची घटना बीड जिल्ह्यातील उपळी या ठिकाणी घडली आहे. धक्कादायक म्हणजे घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास मोबाईल मधील फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तिघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















