एक्स्प्लोर
Satara मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपड, डोंगररांगातील इतिहास : ABP Majha
अतिशय कठीण काळातून स्वराज्याला सहीसलामत बाहेर काढणारे, खुद्द औरंगजेबाच्या तंबूचे सोनेरी कळस कापून आणणारे, मराठी सैन्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांना भाऊ बीजेच्या दिवशी वीरमरण आलं. संताजींना वीरमरण आलं ते महादेवाच्या डोंगररांगांमध्ये. आज याच इतिहासाला उजाळा देवूया. पाहूया एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















