एक्स्प्लोर
Satara Koyna Dam Water Level : महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोरडं ठाक
महाराष्ट्राला वीज निर्मिती करून देणार सर्वात मोठं धरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण. 105 टीएमसी असलेलं धरण आज कोरडे ठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण कोयना धरणामध्ये आता साडे दहा टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर या कोयना धरणा अंतर्गत असलेल्या 105 गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. शिवाय पाऊस न झाल्याने या भागातल्या पेरण्याही रखडलेल्या आहेत.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















