एक्स्प्लोर
Satara Koyna Dam : कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहकेंद्राचा दरवाजा उघडणार, नदीकाठच्या गावांना इशारा
कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृह केंद्राचे दरवाजा उघडले जाणार आहेत. त्यामुळे, पायथा विद्युत गृहातून १ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणारेय. दरम्यान, कोयना धरण ५० टक्के भरले असून, आता बंद पडलेली वीजनिर्मिती पुन्हा सुरू होणारेय. त्याचसोबत, पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.
आणखी पाहा























