एक्स्प्लोर
Satara Accident : सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, 5 जण गंभीर जखमी
सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, कार झाडावर आदळल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू, अपघातात ५ जण गंभीर जखमी , देवदर्शनासाठी लाकरेवाडी जात असताना झाला अपघात
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















