एक्स्प्लोर
Pratapgad Mashal Mahotsav Exclusive : प्रतापगडावर 400 मशालींचा मशाल महोत्सव,शेकडोंनी लावली उपस्थिती
Pratapgad Mashal Mahotsav : प्रतापगड किल्यावर 400 मशालींचा मशाल महोत्सव मोठ्या उत्सात पार पडला.. राज्यभरातील 400 गडांच्या संवर्धनाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला... 400 मशालींमुळे संपूर्ण प्रतापगड प्रकाशमय झाला होता... यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.. तसंच ढोलताशांच्या गजरानेही संपूर्ण गड दनानून गेला
आणखी पाहा























