एक्स्प्लोर
Sangli : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची वर्णी लागणार? आज निवडणूक
सांगलीच्या इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























