एक्स्प्लोर
Vishal Patil PC FULL :सांगलीत मविआने मोठी चूक केली - विशाल पाटील
Vishal Patil PC FULL :सांगलीत मविआने मोठी चूक केली - विशाल पाटील सांगलीच्या तिढ्यावरुन उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजवायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.. तर सांगलीत सगळ्यांनी एकी दाखवायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















