एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Vilasrao Jagtap : सांगलीतले खरे खलनायक जयंत पाटील - विलासराव जगताप
Vilasrao Jagtap : सांगलीतले खरे खलनायक जयंत पाटील - विलासराव जगताप बातमी सांगली मतदारसंघाबद्दल.. सांगलीची जागा काँग्रेसला न मिळण्यामागे खरे खलनायक जयंत पाटील आहेत, असा थेट आरोप काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय. विशाल पाटील यांच्या जतमधील सभेत जगताप बोलत होते.. जयंत पाटलांसोबतच त्यांनी संजय राऊतांवरही आरोप केला. चंद्रहार पाटील हे कधी ग्रामपंचायत सदस्यही राहिलेले नाहीत, त्यांना तिकीट देऊन विशाल पाटलांचं नुकसान करण्याचं षडयंत्र संजय राऊतांनी रचलं होतं असंही जगताप म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























