एक्स्प्लोर
Sangli : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, वसंतदादा कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न
सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. या आक्रमक झालेल्या आंदोलकांनी वसंतदादा कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केली.एवढ्यावरच हे कार्यकर्ते थांबले नाहीत. तर या कार्यकर्त्यांनी पोलिसांना झुगारून वसंतदादा कारखान्याच्या गेटवर चढून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली कारखान्यासमोर सुरू आहे ठिय्या आंदोलन सुरु आहे.
आणखी पाहा























