एक्स्प्लोर

Sangli Jat Nagarsevak Vijay Tad : सांगलीतील जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा हत्या

Sangli Jat Nagarsevak Vijay Tad : सांगलीतील जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा हत्या

सांगलीच्या जत मध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे,विजय ताड,असे भाजपा नगरसेवकाचे नाव आहे.ताड यांची ईनोवा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची ईनोवा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या आहेत ज्यामध्ये जागीच ठार झाले आहेत.या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोडी केला आहे हे मात्र समजू शकले नाही,या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे,तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priti Yog 2026 : 8 जूनला जुळून येतोय प्रीति योग; मेष, तूळसह 'या' राशींच्या सुख-संपत्तीत होणार भरभराट; लवकरच मिळणार शुभवार्ता
8 जूनला जुळून येतोय प्रीति योग; मेष, तूळसह 'या' राशींच्या सुख-संपत्तीत होणार भरभराट; लवकरच मिळणार शुभवार्ता
Lucky Zodiac Signs: संकष्टी चतुर्थी संपताच 5 राशींचं भाग्य फळफळलंच म्हणून समजा! 4 जूनला ग्रहांचे शुभ संयोग, बाप्पाची मोठी कृपा, पैसा, नोकरी, प्रेम जीवन....
संकष्टी चतुर्थी संपताच 5 राशींचं भाग्य फळफळलंच म्हणून समजा! 4 जूनला ग्रहांचे शुभ संयोग, बाप्पाची मोठी कृपा, पैसा, नोकरी, प्रेम जीवन....
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Kolhapur Crime news: आधी झुडपात नेऊन फोटोसेशन, फोटो एडिट करुन ब्लॅकमेलिंग, मुलीला लॉजवर नेण्याचा सपाटा,10 महिने शरीराचे लचके तोडले; कोल्हापूर प्रकरणात हादरवणारी माहिती
आधी झुडपात नेऊन फोटोसेशन, फोटो एडिट करुन ब्लॅकमेलिंग, मुलीला लॉजवर नेण्याचा सपाटा,10 महिने शरीराचे लचके तोडले; कोल्हापूर प्रकरणात हादरवणारी माहिती

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Beed FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
Kerala Crime:आईच्या बॉयफ्रेंडकडून अमानुष छळ, डोकं भिंतीवर आपटून संपवलं; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
जेवताना खोकला, आईचा बॉयफ्रेंड चिडला, पाय देऊन चिमुकल्याची हाडं मोडली; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
Pune IT Company : रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; 'थिंकटेक'च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
रातोरात कंपनीला ठोकले टाळे, लॅपटॉप डिपॉझिटसह 700 जणांचा पगार लाटला; 'थिंकटेक'च्या मालकाला बेड्या, सीईओ ट्रेनिंग हेड, एचआरवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Sushma Andhare On Ashok Kharat Movie: चित्रपटात अशोक खरातची भूमिका कोण साकरणार?; सुषमा अंधारेंनी ते नाव घेतलं, नेमकं काय म्हणाल्या?
चित्रपटात अशोक खरातची भूमिका कोण साकरणार?; सुषमा अंधारेंनी ते नाव घेतलं, नेमकं काय म्हणाल्या?
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'
सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
Embed widget