एक्स्प्लोर
Sangli : इस्लामपूरमध्ये सेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, जिल्हाप्रमुख आनंदराव पवारांवर आरोप
शिंदे गटात का सामील होत नाही म्हणून इस्लामपूर मधील शिवसैनिकेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला. शिंदे गटात सामील होऊन जिल्हाप्रमुख बनलेल्या आनंदराव पवार गटाच्या कार्यकर्त्यांने मारहाण केल्याचा आरोप
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















