एक्स्प्लोर
Sangli Ashta Protest : शिवप्रेमींकडून आंदोलनाच्या ठिकाणी महाआरती करुन निदर्शनं थांबवली
Sangli Ashta Protest : शिवप्रेमींकडून आंदोलनाच्या ठिकाणी महाआरती करुन निदर्शनं थांबवली
सांगलीतल्या आष्टा मध्ये विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरुन वातावरण तापलं आहे. पोलिसांनी कलम १४४ लागू करत शिवप्रेमींना लावलेला मांडवही काढला. भाजप आणि शिवप्रेमींनी ठिय्या मांडल्यानं पोलिसांनी आंदोलकांना पांगवत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Tags :
Sangliआणखी पाहा