एक्स्प्लोर
Sangali Diwali Fort : सांगलीत राजगड, रायगड किल्ल्यांची प्रतिकृती साकारली
सांगलीच्या कवलापरूमध्ये रायगड आणि राजगड किल्ल्याची प्रतिकृती शिवभक्तांनी साकारलीय.रायगडचा ६५ बाय ३५ फुटांचा तर राजगडाचा ६० बाय ४० फुटात साकारलाय.किल्ले रायगडची प्रतिकृती साकारत असताना या किल्ल्यावरील अनेक गोष्टींना, इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















