एक्स्प्लोर
Advertisement
Chandrahar Patil VS Vishal Patil : सांगलीत चंद्रहार पाटील-विशाल पाटील आमने-सामने
सांगलीत आज महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील अचानक आमने सामने आले. विशाल पाटील भल्या पहाटे बापट मळा इथे पोहोचले. त्यांनी मॉर्निंग वॉक करणारे, व्यायाम करणारे यांच्याशी संवाद साधला. हे सुरू असतानाच त्यांच्यासमोर अचानक आले महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील... मात्र राजकीय कडवटपणा दूर सारत या दोघांनी हसतमुखाने, खिलाडूवृत्ती दाखवत हस्तांदोलन केलं.. सांगलीतल्या या दोन उमेदवारांचं हे दृश्य निश्चितच सुखावणारं आहे. हस्तांदोलन झालं असलं, तरी विजयाची इर्षा कायम असल्याचं, विशाल पाटलांनी स्पष्ट केलं..
सांगली
Sangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?
Sangli News: सांगलीच्या 'हंग' कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार, कॅफेची तोडफोड
Sangli Jat Water Crisis : जत तालुका की वाळवंट? घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
Nitin Banugade Patil Speech Sangli : 40 गद्दार घेऊन शांत बसले नाही, राष्ट्रवादी, आदर्श नेतेही घेतले
Sangli Loksabha Election : सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान; 2448 मतदान केंद्र सज्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion