एक्स्प्लोर
Ratnagiri Shashikant Waris accident : पत्रकार शशिकांत वारीसेंचा अपघात नसून घातपात : कुटुंबीय
रत्नागिरीत पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघाती मृत्यू झालाय. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय वारीसे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. या प्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकर पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज स्थानिक पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























