एक्स्प्लोर
Ratnagiri Rain Update : चिपळूणमध्ये जोरदार पाऊस, बाजारपेठेत शिरलं पाणी : ABP Majha
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीये. चिपळूणमधल्या बाजारपेठेतही पाणी साचलंय. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडलीये. वाशिष्ठीचं पाणी आता चिपळूणच्या बाजारपेठेतही शिरलंय.. चिपळूणमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे... दरम्यान चिपळूण नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन सतर्क झालंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























