एक्स्प्लोर
Ratnagiri : दुपारनंतर पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार
वाहतूकदारांनी संप उशिरा मागे घेतल्या नंतर रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी दिसून येत नाहीय. जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये देखील सारखीच परिस्थिती आहे. आज दुपारनंतर डेपोतून येणारे टँकर्स पंपांवरती दाखल होतील आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अशी माहिती आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















