एक्स्प्लोर
Ratnagiri No Entry to Raju Shetty : बारसू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना जिल्हाबंदी आदेश
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीचे पोलिसांचे आदेश, बारसूतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदीचे आदेश लागू.
आणखी पाहा























