एक्स्प्लोर
Ratnagiri Cylinder Blast : रत्नागिरीतील शेट्येनगरमध्ये सिलिंडरच्या ब्लास्टमुळे इमारत कोसळली
Ratnagiri Cylinder Blast : रत्नागिरीतील शेट्येनगरमध्ये सिलिंडरच्या ब्लास्टमुळे इमारत कोसळली
रत्नागिरी - शेट्येनगर भागात पहाटे 5 वाजता सिलेंडरचा स्फोट. 2 जणांना बाहेर काढले; 2 जण अडकले. 2 महिला अद्यापही घरात अडकून. दुमजली चाळीत असलेल्या घरात पहाटे 5 वाजता झाला स्फोट. 2 जण जखमी, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु. ढिगाऱ्याखाली 2 महिला अडकल्या आहेत.. जखमी पुरुषांना हॉस्पिटलला नेले आहे.
Tags :
Ratnagiriरत्नागिरी
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ratnagiri Unseasonal Rain | कोकणातील भातशेती धोक्यात, कापणीयोग्य पीक वाया जाण्याची भीती
Konkan Railway Delays | Ganeshotsav साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, वेळापत्रक कोलमडले
आणखी पाहा























