एक्स्प्लोर
Ramdas Kadam vs Bhaskar Jadhav : जुने मित्र आता वैरी? टीका करताना घसरली दोघांची जीभ Shivsena
शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जणू काही गरळ ओकण्याची स्पर्धा सुरु झालीय असा प्रश्न निर्माण झालाय.. कारण भास्कर जाधवांवर टीका करताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा ताबा सुटला.. तर कदमांच्या याच टीकेला उत्तर देताना शिवसेना आमदार भास्कर जाधवांची जीभ घसरलीय... कदमांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा असं असं जाधव यांनी म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















