एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : 15 वर्षांपासून रामायणाचा अभ्यास करणारे फॉरेनर अयोध्येत
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची उत्सुकता फक्त देशातीलच रामभक्तांना नव्हे तर परदेशातील रामभक्तांनाही आहे. हाँगकाँगमधील जोसेफ आणि क्रिस्टी राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत पोहचलेत. विशेष म्हणजे जोसेफ हा एक राम भक्त जो मागील १५ वर्षांपासून रामायणाचा अभ्यास करत आहे. आणि भारतात येऊन प्रभू श्री रामावर पीएचडी करत आहे. या दोघांनी आपल्या रामभक्तीचं वर्णन एबीपी माझावर केलंय, पाहुयात...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















