एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Temple:रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू,भाविकांना सूचना देणारे फलक
रत्नागिरी जिल्ह्यातल्या ५० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिरांमध्ये प्रवेश करताना कपड्यांसंदर्भातले काही नियम भाविकांना पाळावे लागणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध ऑडिओ येथील महाकाली आणि कशेडी येथील कणकादित्य मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत भाविकांना सूचना देणारे फलक आता या मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत...
रत्नागिरी
Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास
Ratnagiri Loksabha Election : EVM मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
Raj Thackeray Kankavali : राज ठाकरेंचा ताफा कणकवलीत, शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी, जंगी स्वागत
Lok Sabha Election Ratnagiri : रत्नागिरी-सिंधुदुर्गचा मतदार ठाकरेंसोबत की राणेंसोबत?
Narayan Rane on Sharad Pawar : एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर पवार 84 वर्ष जगले नसते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement