एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर, दिवसभर भरगच्च कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली. दिवसभर भरगच्च कार्यक्रम विविध पदाधिकारी,संघटनेची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. रिफायनरी समर्थक-विरोधक शिंदेंची भेट घेणार असल्याची शक्ता आहे.
आणखी पाहा


















