एक्स्प्लोर
#Coronavirus फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून विक्रम पॅलेस राजवाडा कोविड रुग्णांसाठी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता फलटणच्या निंबाळकर घराण्याकडून एक आदर्श निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधील त्यांचा 100 वर्ष जुना विक्रम पॅलेस राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला, सोबतच निंबाळकर घराण्याचा मुधोजी मनमोहन राजवाडादेखील कोविड सेंटर म्हणून रुग्णांसाठी खुला करायची त्यांची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















