Raigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी
Raigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी
रायगड मधील समुद्र किनारे हाउसफुल
क्रिसमस नाताळच्या सुट्टीवर पर्यटक कोकणात दाखल
ख्रिसमस नाताळ ची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असंख्य पर्यटक कोकणात दाखल झालेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर स्पीकर आणि डीजे लावून हे पर्यटक अक्षरशः डान्स करत आपल्या एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत.
अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला नववर्ष थर्टी फर्स्ट यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील अनेक हॉटेल्स रिसॉर्ट हाउसफुल झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे येथील पर्यटक आता पुढील पाच दिवसांसाठी या ठिकाणी आनंद लुटणार आहे. ओव्या त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी
























