एक्स्प्लोर
Raigad Boy Omkar : अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडेने चक्क सर केला रायगड
हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है. ही शायरी पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने खरी ठरवलीये. अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडेने चक्क रायगड सर केलाय. ओमकारचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























