एक्स्प्लोर
Aaditya Thackeray at Irshalgad : आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल, दुर्घटनेचा ठाकरेंकडून आढावा
आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल, दुर्घटनेचा ठाकरेंकडून आढावा. इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















