एक्स्प्लोर
Mumbai BDD cylinder blast : सिलेंडर स्फोटात पुरी कुटुंब उद्ध्वस्त
मुंबईत वरळीमध्ये झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात लहान बाळ आणि वडिलांपाठोपाठ आता आईचाही मृत्यू झालाय. त्यामुळे कुटुंबातील ५ वर्षांचा मुलगा अनाथ झालाय. बीडीडी चाळीतल्या घरात झालेल्या स्फोटात पुरी कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातच महापालिका रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यानं छोट्या बाळाचा मृत्यू झाला. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकारणाला ऊत आला. पण चार महिन्यांचं बाळ दगावल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला आणि काल बाळाच्या आईनंही शेवटचा श्वास घेतला. या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा या दुर्घटनेनंतर अनाथ झालाय.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा























