Supriya Sule Full PC : पक्ष फोडण्यात सरकार व्यस्त; पुण्याच्या मंत्र्यांकडे माझी अपेक्षा आहे - सुळे
Supriya Sule Full PC : पक्ष फोडण्यात सरकार व्यस्त; पुण्याच्या मंत्र्यांकडे माझी अपेक्षा आहे - सुळे
पुणे शहरात मल्टिपल गोष्टी सुरू आहेत, गुन्हेगारी वाढतेय, कष्टाने लोकं घरं घेतात, मात्र सर्व कोलमडलय, स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला घेतलं, फार अपेक्षा होत्या, या सगळ्या अतिक्रमनावर कारवाई करा,कुणाचं का असो
हडपसर परिसरात गाडया फोडण्यात आल्यात, पुणेकर टॅक्स भरतो, नागरिक मला जाब विचारतात नाल्यांचं प्लनिग कुणी केलं, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला, त्याच काय झालं पुण्याच्या मंत्र्यांकडे माझी अपेक्षा आहेत पक्ष फोडण्यात सरकार व्यस्त आहे, मणिपूर हा देशाचा महत्वाचा भाग, तिथे रहाणारे भारतीय आहेत, पंतप्रधान शपथ घेतात, आणि दहशतवादी हल्ला होतो, मणिपूरबाबत एक शब्द काढला आहे
संघाच्या तो अंतर्गत प्रश्न आहे, ज्याने त्याने आत्मचिंतन करावे अजित पवार काय बोलले माहिती नाही,मी रात्री उशिरा नगरहून पुण्यात आले बघितलं नाही काय बोलले ते नीट परीक्षाबाबत पालक रडत होते, एवढ्या परीक्षा कशासाठी ?, आमचं सरकार आल्यावर इतक्या परीक्षा कशासाठी अशी मागणी असणारश्रीरंग बारणे अतिशय चांगले खासदार आहेत, त्यांच्या वेदना चांगल्या आहेत, त्यांच मत योग्य आहे, भाजप मित्र पक्षांशी कशी वागते हे त्यांना माहितीय अजित पवार गटाला मंत्रीपद मिळाली नाहीत, त्याबद्दल मला माहिती नाही आमच्या पक्षात किती लोकशाही आहे , हे बघा























