Sharad Pawar : जेव्हा शरद पवार यांचे डोळे पाणावले, पुण्यातील कार्यक्रमात सांगितला किस्सा ABP Majha
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येतोय. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि आहेत. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
माझ्या सांगण्यावरुन सुशीलकुमार शिंदेंनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. असं वक्तव्य
मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले. पन तिकीट मिळवून देऊ शकलो नाही तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. पन मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतिल तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढच्या निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येतोय. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि आहेत. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.