एक्स्प्लोर
Advertisement
Pune By-Elections : पुण्यातील पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी तीन दिवस शिल्लक, शरद पवार मैदानात
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला आहे... प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरलेत... त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडवला जातोय... आज खुद्द शरद पवार कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत... तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्यात रोड शो करणार आहेत... या शिवाय छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याही जाहीर सभा होणार आहेत... तसेच आशिष शेलारदेखील दिवसभर मतदासंघांमध्ये बैठका घेणार आहेत...
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion