एक्स्प्लोर
Sharad Pawar - Ajit Pawar : काका-पुतण्या आमनेसामने? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बोर्डाची बैठक
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलीये. राष्ट्रवादी काँ.चे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. आज सकाळी १० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील हे उपस्थित असणार आहेत. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या बैठकीच्या निमित्त शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















