एक्स्प्लोर
Sanjay Raut : पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी झाल्यास शिवसेना किमान 80 जागा लढेल : संजय राऊत
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमची बैठक सुरु आहे. आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय हा महाविकास आघाडीमध्ये लढण्याचा आणि दुसरा पर्याय हा स्वतंत्रपणे लढण्याचा. आमची दोन्हीसाठी तयारी आहे. मात्र आघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली गेली तरी शिवसेनेला किमान 80 मिळाव्यात ही आमची मागणी आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















