एक्स्प्लोर
Sambhaji Maharaj Jayanti | पुण्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज पुण्यातील डेक्कन भागातील राजेंच्या पुतळ्याला महापौर आणि अनेक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. महापौर मुरलीधर मोहोळ, विकास पासलकर, प्रशांत धुमाळ यावेळी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत जयंती साजरी करण्यात आली.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















