एक्स्प्लोर
Pune Rain : खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, वाहनांसाठी पुणेकरांची धावपळ
Pune Rain : पावसाचा जोर कायम आहे.. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.. त्यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय... रस्त्यांवरील वाहनदेखील पाण्याखाली गेलीएत... आणि वाहनं पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पुणेकरांची धावाधाव झाली... आणि यात काहीजण अडकल्याची दृश्य समोर आलीएत...
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















