Rajendra Nimbhorkar India vs Pakistan चीन शांत असण्याचा अर्थ काय? राजेंद्र निंभोरकर यांच्याशी बातचित
Rajendra Nimbhorkar India vs Pakistan चीन शांत असण्याचा अर्थ काय? राजेंद्र निंभोरकर यांच्याशी बातचित
आजच्या महत्वाच्या बातम्या -
पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करुन येतंय, भारतीय सैन्यदलाची पत्रकार परिषदेत माहिती, भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा
सिरसा, सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या दाव्याची खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल, एअरबेसचे आजचे फोटो सादर करुन पाकिस्तानला उघडं पाडलं
भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला..महत्त्वाच्या पाच एअरबेससह २६ ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट
अमृतसरच्या खासा छावणीवर पाकचा हल्ल्याचा प्रयत्न, भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनीड्रोन हवेतच उडवले, भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, लष्काराचा इशारा
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा शक्तिशाली स्फोट, सुंदर औद्योगिक क्षेत्रात स्फोट झाल्याची माहिती,
पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा, एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख























