Pune : पुण्यात उभा राहतोय Sharad Pawar यांचा पुतळा; शिल्पकार सुप्रिया शिंदे यांची कलाकृती ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हुबेहूब पुतळा पुण्यात तयार केला जातो.. कात्रज परिसरात राहणाऱ्या शिल्पकार सुप्रिया शिंदे मागील तीन महिन्यापासून हा पुतळा तयार करण्याचं काम करत आहेत.. शरद पवार हे हे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य. कुस्ती क्षेत्रातील संस्था अतुलनीय योगदान आहे.. राज्यभरातील काही पैलवान आणि कुस्तीप्रेमींनी एकत्र येत त्यांचा पुतळा तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.. त्यानंतर या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल..या पुतळ्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले.. गन मेटल धातु पासुन तयार करण्यात आलेल्या या पुतळ्याला ऊन, वारा, पाऊस यापासून कुठलाही धोका होणार आहे. जवळपास दीड टन वजनाचा असलेल्या या पुतळ्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.. शरद पवारांचं व्यक्तिमत्व पाहूनच हा पुतळा तयार करण्यात आला आहे.. या पुतळ्याच्या हातात फाईल, मोबाईल असतो.. तर त्यांचं चालत बोलत व्यक्तिमत्व पाहूनच या फळाची निर्मिती करण्यात आली आहे.. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भेट देत पुतळ्याची पाहणी केली आणि पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराचं कौतुक देखील केलेय..या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.























