Pune Car Accident : आरोपी मुलाला कोर्टात हजर! ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर काय म्हणाले?
Pune Car Accident : आरोपी मुलाला कोर्टात हजर! ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर काय म्हणाले?पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर बाल हक्क मंडळासंदर्भात अनेक चर्चा सुरु झाल्यात.. बाल हक्क मंडळ काय आहे.. त्यात काय तरतुदी करण्यात आल्यात? यासंदर्भात ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकरांशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया.आरोपी मुलाला कोर्टात केलं हजर सुनावणी सुरू थोड्याच वेळात विशाल अगरवालांना हजर करणार पुण्यातील अपघात प्रकरण, दोघांचा मृत्यू सुरेंद्र अगरवाल यांना अटक व्हायला हवी होती- अजय भोसले '९-१० जणांची साक्ष, सुरेंद्र अगरवालांना व्हीआयपी वागणूक' बाल न्याय मंडळामध्ये नेमकी काय तरतुदी असतात आणि या गंभीर घटनेत नेमकं काय होऊ शकतं याबाबत सीनियर एडवोकेट हर्षद निंबाळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मिकी घई यांनी पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर बाल न्याय हक्क कायदा पुुन्हा चर्चेत आलाय. अपघातातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही.. बाल न्याय हक्क कायद्यात काय तरतुदी असतात.. आणि गंभीर घटनेत नेमकं काय होऊ शतकं याबाबत ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकरांशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया..