एक्स्प्लोर
Pune : पुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका शाळेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं
पुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका शाळेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं टाच आणलेय... या इमारतीत दहशतवादाचं सशस्त्र प्रशिक्षण दिलं जात असल्याचा एनआयएचा आरोप आहे... गेल्या काही दिवसात एनआयएनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित अनेक संस्थांवर कारवाई केली... आणि त्यांच्याशी संबंधित अनेक मालमत्तांवर कारवाई केली.. यात पुण्याच्या कोंढव्यातल्या या शाळेचा समावेश आहे... या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर संघटनेने देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा एनआयएचा आरोप आहे. यात २० जणांवर आरोप करण्यात आलाय
पुणे
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















