एक्स्प्लोर
Advertisement
Pune Ganpati Visarjan : पुणे-गणपती विसर्जन मिरवणुकीच्या क्रमाबद्दल सस्पेन्स ABP Majha
पुण्याचं खास आकर्षण असंत ते म्हणजे भव्यदिव्य अशा मिरवणुका. मात्र याच विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात अजुनही सस्पेन्स कायम आहे. विसर्जन मिरवणुकीत कुठले मंडळ कुठल्या क्रमांकावर सहभागी होईल हे सांगणं पोलिसांनी अद्याप टाळलंय. पहिले मानाचे पाच गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर अखिल मंडई, राजराम मंडळ, भाऊ रंगारी आणि बाबू गेनू मंडळं संध्याकाळी ७.३० नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरु असलेला विसर्जन मिरवणुकीचा क्रम बदलणार आहे.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement