एक्स्प्लोर
Pune Ganpati Visarjan : पुण्यातल्या मानाच्या पाचव्या गणपतींचं विसर्जन
कोरोना निर्बंधानंतर पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष पाहायाल मिळाला, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन करण्यात आलाय. यंदा मानाच्या गणपतीचं विसर्जनासाठी खूप वेळ लागला. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपती, चौथा मानाचा तुळशीबाग गणपती आणि पाचवा केसरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलाय.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















