एक्स्प्लोर
Advertisement
Pune Dhol Pathak : पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी वाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना
Pune Dhol Pathak : पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी वाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना
पुणे आणि गणपती हे समीकरण काही नवं नाही. गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर तयारीला लागलेत. एक महिना आगोदरच पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा आज होतेय. टिळक पंचांगानुसार आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. त्याधी पुण्यातील रमणबागापासून मिरवणूकीला सुरुवात झालीय. कोकणात देखील अनेक ठिकाणी टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा होतोय.
Tags :
PUNEपुणे
Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!
Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार
Pune Loksabha : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं पुण्यात मतदान,मतपेट्या वाटपाचं काम सुरु
Supriya Sule On Ravindra Dhangekar : धंगेकरांचा प्रचार, कोथरूडमध्ये सुप्रिया सुळेंची बाईक रॅली
Devendra Fadanvis Speech Pune: पंतप्रधान पदावरून इंडिया आघाडीवर टीका, पुण्यात फडणवीसांचे जोरदार भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement