एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown | पुण्यात मिनी लॉकडाऊनची सुरुवात; काय आहे परिस्थिती?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मिनी लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. यामध्ये बहुतांश निर्बंध पुणेकरांवर लादण्यात आले आहेत. या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी, पुण्यातील चित्र काहीसं बदललेलं दिसून आली. पुण्यातील स्थानिक बससेवा, मंदिरं यावेळी बंद दिसून आली, तर हॉटेलांमध्ये पार्सल सेवा सुरु दिसली. रस्त्यांवरील गर्दी दिसेनाशी होत असल्याचं चित्र पुण्यात दिसून आलं. पण, अद्यापही लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी मात्र झालेली दिसत नाही आहे. नागरिकांनो सतर्क व्हा...
पुणे
Lok Sabha 2024 : लोकशाहीचा विजय झाला पाहिजे,उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement