एक्स्प्लोर
Kirit Somaiya : पुण्यात किरीट सोमय्यांच्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली
किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायर्यांवर सत्कार करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्याचबरोबर महापालिकेत फक्त नगरसेवकांना सोडणार अशी ही भूमिका पोलिसांनी घेतली. आणि भाजपच्या नगरसेवकांव्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांना महापालिकेत सोडणार नाहीत. सोमय्यांचा सत्कार पायर्यांवर न करता बंदिस्त सभागृहात किंवा इमारतीत करावा अशी पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
नांदेड

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















