एक्स्प्लोर
Parth Pawar | कुटुंबातील सगळ्यांशी चर्चा करुन पार्थ पवार निर्णय घेणार!
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement

















