एक्स्प्लोर
Advertisement
सरकार पडलं म्हणून अजितदादांवर राग नाही, दगा दिल्याने शिवसेनेवर राग :चंद्रकांत पाटील
अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाही. पण ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्याला मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणं भाग आहे. माझा आणि देवेंद्रजींचा राग सरकार पडलं म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेने दगा दिला त्यामुळे शिवसेनेवर आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच अजित दादा आणि चंद्रकांत दादा यात मोठे दादा कोण हे समाज ठरवेल, असंही त्यांनी म्हटलं.
पुणे
Pune Senior Citizen on Lok Sabha : पुण्यातील जेष्ठ नागरिक संघा लढवणार लोकसभा, काय आहे कारण?
Pune Lok Sabha : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं निवडणुकीबाबत मत काय?
Ambedkar Jayanti 2024: Ajit Pawar यांच्याकडून पुण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
Pune:राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे आगळा वेगळा उपक्रम,संग्रहालयाकडून वाघांसाठी स्प्रिंकलर आणि कुलर
Pune : शिक्षिकेची विद्यार्थ्याला लाथा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, पालकांकडून शिक्षिकेची पोलिसांत तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
मुंबई
मुंबई
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement