एक्स्प्लोर
Exclusive Nana Patekar :आगीत घर गमावलेल्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर, नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात
आगीत संसाराची राखरांगोळी झालेल्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असाव म्हणून नाम संस्था धावून आली आहे..पुण्याजवळील बहुली गावात मार्च महिन्यामध्ये १६ घर आगीत जळून खाक झाली होती..त्या सर्वांना नाना पाटेकरांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.. सध्या नाना पाटेकरांनी स्वतःला खडकवासला धरणातला गाळ काढण्याच्या कामांमध्ये गुंतवून घेतलंय..याशिवाय विविध विषयांवर नाना पाटेकरांनी एबीपी माझाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या... पाहुयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी नाना पाटेकरांची घेतलेली ही मुलाखत..
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















